Buldhana : भाजपच्या विधानसभा निवडणूक प्रमुखाला भाजपच्याच पदाधिकाऱ्यांची मारहाण

मुंबई तक

• 10:38 AM • 04 Dec 2023

Buldhana: BJP’s assembly election chief beaten up by BJP office bearers

follow google news

हे वाचलं का?

बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यात दोन भाजपा तालुकाध्यक्षांची निवड एकाचवेळी झाल्याने भाजपामधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. एका तालुकाध्यक्षाने चक्क दुसऱ्या तालुकाध्यक्षाला मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

Buldhana: BJP's assembly election chief beaten up by BJP office bearers

    follow whatsapp