बैलगाडा शर्यतीमध्ये धडाकेबाज मुलीची एन्ट्री

मुंबई तक

20 Mar 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:08 PM)

बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळाल्यानंतर राज्यातील घाटात भुर्र पाहायला मिळत आहेत. त्यातच महिलांनीही मागे न राहण्याचा निर्णय घेतलाय. जुन्नरच्या दिक्षानेदेखील बैलगाडा मालकीण होण्याचं स्वप्न बाळगलं आहे. याच दिक्षा पारवेशी मुंबई तकने संवाद साधला आहे.

follow google news
mumbaitak
हे वाचलं का?
    follow whatsapp