Rajya Sabha Election आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्यास, आमदार फुटल्यास मत बाद होतं का?

मुंबई तक

02 Jun 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:00 PM)

राज्यसभा निवडणुकीची चुरस वाढत चालली आहे. घोडेबाजार होणार म्हणजेच आमदार फुटणार, क्रॉस वोटिंग होणार या शक्यता वर्तवल्या जात आहेत. उमेदवाराला राज्यसभेची पायरी चढायची असेल तर विधानसभेच्या आमदारावरच त्याची बिस्त असते. त्यात आताची परिस्थिती पाहिली तर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी तिघांचेही आपापले 1-1 उमेदवार राज्यसभेवर जातील एवढं पुरेसं संख्याबळ आहे. पण शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराला जिंकवून आणण्यासाठी मविआच्या उरलेल्या सगळ्याच […]

follow google news
हे वाचलं का?
    follow whatsapp