भाडिपाच्या संस्थापक पॉला मॅग्लिन काय म्हणतात मराठी भाषेबद्दल?

मुंबई तक

27 Feb 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:45 PM)

डिजीटल मनोरंजनाच्या क्षेत्रात भाडिपा हे नाव गेली काही वर्षे प्रचंड गाजत आहे. आपल्या वेगवेगळ्या प्रयोग भाडिप हे कायम चर्चेत असतात. मराठी तरुणाईच्या मनावर भाडिपाचे व्हिडीओ अधिराज्य गाजवणाऱ्या भाडिपाच्या संस्थापक पॉला मॅग्लिन या मूळच्या कॅनडाच्या. कॅनडा ते भाडिपा हा प्रवास विलक्षण आहे. मातृभाषा वेगळी असूनसुध्दा त्यांचं मराठी भाषेवरचं प्रेम सर्वश्रुत आहे तेव्हा जाणून घेऊया त्यांच्या या […]

follow google news

डिजीटल मनोरंजनाच्या क्षेत्रात भाडिपा हे नाव गेली काही वर्षे प्रचंड गाजत आहे. आपल्या वेगवेगळ्या प्रयोग भाडिप हे कायम चर्चेत असतात. मराठी तरुणाईच्या मनावर भाडिपाचे व्हिडीओ अधिराज्य गाजवणाऱ्या भाडिपाच्या संस्थापक पॉला मॅग्लिन या मूळच्या कॅनडाच्या. कॅनडा ते भाडिपा हा प्रवास विलक्षण आहे. मातृभाषा वेगळी असूनसुध्दा त्यांचं मराठी भाषेवरचं प्रेम सर्वश्रुत आहे तेव्हा जाणून घेऊया त्यांच्या या अनोख्या प्रवासाबद्दल मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने…

हे वाचलं का?
    follow whatsapp