Aurangabad च्या नामांतरावर गाडीभरुन हरकती अर्ज, किती विरोध, किती समर्थन |BJP| MIM|Eknath Shinde

मुंबई तक

28 Mar 2023 (अपडेटेड: 14 Jul 2023, 12:31 PM)

Center approved the name change of Aurangabad . Let us see how many Aurangabadkars are in favor of changing the name to Chhatrapati Sambhajinagar and how many are against it.

follow google news

हे वाचलं का?

औरंगाबादच्या नामांतराला केंद्रानं मंजुरी दिली आणि अनेक संघटना, पक्षांचा जोरदार विरोध सुरु झाला. त्यामुळेच, विभागीय आयुक्तांनी या निर्णयाबाबत हरकती आणि सूचना मागवण्याचा निर्णय घेतला.. 27 मार्चपर्यंत लाखो औरंगाबादकरांनी हरकती नोंदवल्या. छत्रपती संभाजीनगर या नामांतराच्या बाजूनं किती औरंगाबादकर आहेत आणि विरोधात किती जणांचं मत आहे हेच जाणून घेऊयात.

 

Center approved the name change of Aurangabad and many organizations and parties started strong opposition. Let us see how many Aurangabadkars are in favor of changing the name to Chhatrapati Sambhajinagar and how many are against it.

    follow whatsapp