राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना 3 मार्च पर्यंत ईडी कोठडीत धाडण्यात आलं आहे. नवाब मलिक यांच्या घरी पहाटे साडेचारलाच ईडीचे अधिकारी गेले होते. त्यानंतर त्यांना ईडी कार्यालयात आणण्यात आलं. तिथे त्यांची आठ तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर मेडिकल चाचणी करून त्यांना अटक कऱण्यात आली. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी मलिकांचा राजीनामा मागितला..
चंद्रकांत पाटलांनी केली मलिकांच्या राजीनाम्याची मागणी, नेमकं काय म्हणाले?
मुंबई तक
23 Feb 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:13 PM)

ADVERTISEMENT