मुंबई तक देशात अनेक ठिकाणी मिनी लॉकडाऊन लावला आहे. दिल्लीने तर विकेंड लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. आज होणाऱ्या बैठकीत महाराष्ट्रात काय होणार निर्णय? मुंबई जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दमदार विजय मिळवलेल्या प्रविण दरेकर यांच्याविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार. तर गोपिचंद पडळकरांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखला. नितेश राणे संतोष परब हल्ला प्रकरणातील मास्टरमाईंड पण त्यांना अटक का नाही होणार
नितेश राणे यांना अटकेपासून का मिळालं संरक्षण? आणि इतर 4 बातम्या
मुंबई तक
05 Jan 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:25 PM)

ADVERTISEMENT