Chhagan Bhujbal: ‘त्या’ बैठकीत दोन गट तुफान भिडले, प्रफुल पटेल यांच्यावर कोण तुटून पडलं?| NCP Crisis

मुंबई तक

• 11:21 AM • 06 Jul 2023

Chhagan Bhujbal on supriya sule, ajit pawar vs sharad pawar NCP Crisis

follow google news

हे वाचलं का?

शरद पवारांच्या नेतृत्वाला आव्हान देत राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका गटाने अजित पवारांच्या नेतृत्वाखाली बंड केले. बंडानंतर आता अनेक खुलासे अजित पवार गटाकडून केले जात असून, छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर हल्ला चढवला आहे.

Chhagan Bhujbal on supriya sule, ajit pawar vs sharad pawar NCP Crisis

    follow whatsapp