ADVERTISEMENT
बंड केल्यानंतर एकनाथ शिंदेंनी पहिला हल्ला केला तो राष्ट्रवादी काँग्रेसवर. शिंदेंनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांना देशद्रोही म्हटलं. पण, एक वर्षातच महाराष्ट्राचं राजकारण 360 अंशात बदललंय. आणि त्यामुळेच जुन्या भूमिकांवरून कोंडी होताना दिसत आहे. कारण ज्यांना देशद्रोही म्हटलं, त्याचं नवाब मलिकांची शिंदेंच्या आमदाराने भेट घेतलीये. तो आमदार नेमका कोण? त्यांनी नवाब मलिकांना भेटण्यामागचं कारण काय सांगितलंय, हेच आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत.
After the revolt, Eknath Shinde's first attack was on the NCP. Shinde called NCP leader Nawab Malik a traitor. But, politics of Maharashtra has changed 360 degrees within a year. And that is why the old roles seem to be getting stuck. Because the MLA of Sindh met Nawab Malik who was called a traitor. Who exactly is that MLA? In this video, we are going to know what he told the reason behind meeting Nawab Malik.