mumbaitak
Video : तलवार कशी गाजवायची हे मला माहिती, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा
मुंबई तक
23 Jan 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:23 PM)
मी घरी असलो तरी घराबाहेर पडण्यास असमर्थ आहे, असा त्याचा अर्थ नाही. तलवार कशी गाजवायची हे मला माहिती आहे”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे स्वत: उपस्थित होते. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑनलाईन या कार्यक्रमाला उपस्थित होते.
ADVERTISEMENT