ADVERTISEMENT
अजित पवार राष्ट्रवादीतून बाहेर पडले आणि सत्तेत सहभागी झाले. शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष त्यांच्याच पुतण्याने फोडला. यानंतर लढाई सुरू झालीये ती पक्ष आणि चिन्हाची. आता खरा राष्ट्रवादी पक्ष आणि निवडणूक चिन्ह कोणाचं याचा निर्णय निवडणूक आयोग घेईल. हे सगळं प्रलंबित असताना आता अजित पवार गटातील नेते दिलीप वळसे पाटलांनी एक विधान केलंय. या विधानामुळे महाराष्ट्रात पुन्हा राजकीय उलथापालथ होणार का अशी चर्चा सुरु झालीये… त्यामुळे वळसे पाटील नेमकं काय म्हणाले आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात..