मुंबई तक उद्धव ठाकरे, अनिल परब आणि दिलिप लांडे यांच्याविरोधात काँग्रेसच्या नेत्याने केलेल्या याचिकेविरोधात आता शिवसेनेच्या नेत्यांना उत्तर द्याव लागणार आहे. 2019 च्या निवडणुकीत अवघ्या 409 मतांनी पराभव झाल्यानंतर नसीम खान यांनी प्रचार संपल्यानंतर शिवसेनेचे नेते मतदार संघात फिरत असल्याबाबत तक्रार केली होती. त्यावर सुप्रीम कोर्टाने आता उत्तर मागितलं आहे.
उद्धव ठाकरे यांना सुप्रीम कोर्टाला द्यावं लागणार उत्तर, प्रकरण काय?
मुंबई तक
28 Mar 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:08 PM)

ADVERTISEMENT