ठाकरे सरकार 10 मार्चला जाणार, असा मुहुर्त भाजपनं जाहीर केलाय. तर दुसरीकडे ठाकरे सरकारमधली दुखणी वाढत चालली आहेत. पाणी गळ्याशी आलंय. कारण आता शिवसेनेच्या मंत्र्यांनी ठाकरेंकडे तक्रार केल्यानंतर काँग्रेसच्या मंत्र्यांनी उघड उघड नाराजी बोलून दाखवलीय. नाव घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवारांवर आरोप केलाय. या आरोपांचं थेट सोनिया गांधींशी कनेक्शन आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढलीय. या व्हिडिओमध्ये आपण नेमका प्रकार काय, काँग्रेसच्या मंत्र्यांचं म्हणणं काय, ठाकरेंसाठी अजितदादा कसं टेन्शनचं कारण बनलेत, आणि या सगळ्यांचा ठाकरे सरकारला धोका आहे का, हेच जाणून घेणार आहोत.
अजित पवारांची थेट उद्धव ठाकरेंकडे तक्रार, जाणून घ्या प्रकरण
मुंबई तक
17 Feb 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:13 PM)
ठाकरे सरकार 10 मार्चला जाणार, असा मुहुर्त भाजपनं जाहीर केलाय. तर दुसरीकडे ठाकरे सरकारमधली दुखणी वाढत चालली आहेत. पाणी गळ्याशी आलंय. कारण आता शिवसेनेच्या मंत्र्यांनी ठाकरेंकडे तक्रार केल्यानंतर काँग्रेसच्या मंत्र्यांनी उघड उघड नाराजी बोलून दाखवलीय. नाव घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवारांवर आरोप केलाय. या आरोपांचं थेट सोनिया गांधींशी कनेक्शन आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढलीय. […]
ADVERTISEMENT