मुंबई: राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होते आहे. रुग्णसंख्या कमी करण्यासाठी अनेक निर्बंध राज्याच्या अनेक भागांमध्ये लावण्यात आले आहेत. राज्यात लॉकडाऊनची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा पाहता अधिकाऱ्यांशी बोलून यासंदर्भात येत्या काही दिवसात निर्णय घेणार असल्याचं सांगितलं आहे. पण कोरोना रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार राज्यातल्या अनेक भागांमध्ये काय सुरू, काय बंद हे जाणून घेण्यासाठी पाहा हा खास व्हीडिओ.
ADVERTISEMENT