कोर्ट म्हणतं…वस्त्र असलेल्या छातीला स्पर्श लैंगिक अत्याचार नाही!

मुंबई तक

28 Jan 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:47 PM)

गेल्या 2-3 दिवसांपासून सोशल मीडियावर हायकोर्टाचा एक निर्णय किंवा निरीक्षण चर्चेत आहे….शरीराचा थेट दुसऱ्या शरीराशी संपर्क आला नसेल, तर त्याला लैंगिक शोषण म्हणता येणार नाही, असा जजमेंट मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिलंय. यावरून केवळ सामान्यच नाही तर काही लोकप्रतिनिधींनीही आक्षेप घेतलाय, टिका केलीये.

follow google news

हे वाचलं का?
    follow whatsapp