समजून घ्या : कोव्हिशिल्ड की कोवॅक्सीन, कुठली लस तुम्हाला देते सर्वात जास्त अँटीबॉडीज?

मुंबई तक

08 Jun 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:40 PM)

भारतात सध्या कोविशिल्ड, कोवॅक्सीन आणि स्पुटनिक व्ही या 3 लसी दिल्या जातायत, पण यातल्या कुठल्या लसीतून मला सगळ्यात जास्त अँटीबॉडीज मिळतील? कुठली लस कोरोनापासून माझा जास्तीत जास्त बचाव करू शकेल? असा प्रश्न कदाचित तुम्हाला पडला असेल…याच प्रश्नाचं अगदी ठामपणे उत्तर देणारा एक अभ्यास समोर आलाय….चला तर मग समजून घेऊयात कोविशिल्ड आणि कोवॅक्सीनमध्ये नेमकी कुठली लस […]

follow google news

भारतात सध्या कोविशिल्ड, कोवॅक्सीन आणि स्पुटनिक व्ही या 3 लसी दिल्या जातायत, पण यातल्या कुठल्या लसीतून मला सगळ्यात जास्त अँटीबॉडीज मिळतील? कुठली लस कोरोनापासून माझा जास्तीत जास्त बचाव करू शकेल? असा प्रश्न कदाचित तुम्हाला पडला असेल…याच प्रश्नाचं अगदी ठामपणे उत्तर देणारा एक अभ्यास समोर आलाय….चला तर मग समजून घेऊयात कोविशिल्ड आणि कोवॅक्सीनमध्ये नेमकी कुठली लस तुम्हाला सगळ्यात जास्त अँटीबॉडीज देते?

हे वाचलं का?
    follow whatsapp