10 सेकंदात एका कंपनीला 4 बिलियन डॉलर म्हणजेच भारतीय रूपयात 29 हजार कोटींचा फटका बसू शकतो, यावर विश्वास बसेल??? पण पोर्तूगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तिआनो रोनाल्डोने एका पत्रकार परिषदेत फक्त कोकाकोलाची बाटली बाजूला हटवली, यामुळे कोकाकोलाचे शेअर्स कोसळेत. पण खरोखर असं एखाद्याच्या छोट्याश्या कृतीने शेअर्स पडू शकतात का? शेअर्स पडणं म्हणजे नेमकं काय असतं? याआधी असं कधी घडलंय, समजून घेऊयात सोप्या शब्दांत…
समजून घ्या : रोनाल्डोने कोकाकोलाची बाटली हटवली म्हणून 29 हजार कोटींचं नुकसान का झालं?
मुंबई तक
17 Jun 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:40 PM)
10 सेकंदात एका कंपनीला 4 बिलियन डॉलर म्हणजेच भारतीय रूपयात 29 हजार कोटींचा फटका बसू शकतो, यावर विश्वास बसेल??? पण पोर्तूगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तिआनो रोनाल्डोने एका पत्रकार परिषदेत फक्त कोकाकोलाची बाटली बाजूला हटवली, यामुळे कोकाकोलाचे शेअर्स कोसळेत. पण खरोखर असं एखाद्याच्या छोट्याश्या कृतीने शेअर्स पडू शकतात का? शेअर्स पडणं म्हणजे नेमकं काय असतं? याआधी असं […]
ADVERTISEMENT