संजय राऊतांवर टीका, नितेश राणेंनी सांगितला जुना किस्सा

मुंबई तक

14 May 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 07:59 AM)

Criticism of Sanjay Raut, Nitesh Rane told an old story

follow google news

हे वाचलं का?

भाजप आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग येथे पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी नारायण राणे यांनी पक्ष सोडताना काय परिस्थिती झाली होती, त्यावेळेचा किस्सा सांगितला आहे. 

Criticism of Sanjay Raut, Nitesh Rane told an old story

    follow whatsapp