Sushma Andhare यांच्यावर टीका करणे Sanjay Shirsat यांना पटलं महागात, Chhatrapati Sambhajinagar मध्ये आंदोलन

मुंबई तक

28 Mar 2023 (अपडेटेड: 14 Jul 2023, 12:32 PM)

Criticizing Sushma Andhare finds Sanjay Shirsat expensive, protests in Chhatrapati Sambhajinagar

follow google news

हे वाचलं का?

छत्रपती संभाजीनगर : शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी पक्षाच्या मेळाव्यात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याबाबत वक्तव्य केल होत, त्या वक्तव्यावरून ठाकरे गट चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आज क्रांतीचौकात शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या वतीने शिरसाठ यांच्या वक्तव्याचा निषेध करित आ. शिरसाठ यांच्या प्रतिमेश शेन शेन लावून व जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला.

Chhatrapati Sambhajinagar: Shinde group MLA Sanjay Shirsath made a statement about Thackeray group leader Sushma Andhare in the party meeting. Today Shiv Sena protested Shirsath’s statement on behalf of Thackeray’s women’s group at Kranti Chowk. Protests were expressed by hanging Shan Shan on the image of Shirasath.

    follow whatsapp