IMD ने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे पुढील ४८ तासात कोकण, विदर्भ इथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रावर चक्रीवादळाचे संकट घोंगावत आहे. त्यामुळे कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र इथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कुठे Red Alert, Orange Alert, याचा अंदाज या व्हिडिओ मध्ये घेऊया. महाराष्ट्रातल्या हवामान अंदाजाचा तपशील पाहण्यासाठी ही माहिती महत्त्वाची ठरू शकते.