‘तुमचा दाभोळकर होणार’, पवारांना धमकी, एकच खळबळ

मुंबई तक

09 Jun 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 10:07 AM)

ट्विटरच्या माध्यमातून शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुप्रिया सुळे यांनी मुंबईच्या आयुक्तांची भेट घेत कारवाईची मागणी केली आहे.

follow google news

हे वाचलं का?

‘तुमचा दाभोळकर होणार’, पवारांना धमकी, एकच खळबळ 

    follow whatsapp