Devendra Fadnavis म्हणाले, ‘ हा फक्त ट्रेलर’, BMC Cag Report मध्ये नेमकं काय?

मुंबई तक

25 Mar 2023 (अपडेटेड: 14 Jul 2023, 12:29 PM)

Devendra Fadnavis presented the CAG report of BMC non Covid works in the maharashtra Assembly। मुंबई महापालिकेच्या कामाचे कॅगकडून ऑडिट करण्यात आले असून, यासंदर्भातील अहवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडला. त्यांनी विविध मुद्दे कॅग अहवाल मांडताना उपस्थित केले.

follow google news

हे वाचलं का?

उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत बीएमसीचा कॅग अहवाल मांडला. यावेळी त्यांनी सदस्यांच्या आग्रहास्तव नियम मोडून कॅगवर भाषणही केलं. तसेच, बीएमसीमधील भ्रष्टाचारावरही त्यांनी बोट ठेवलं. नेमकं काय घडलं पाहूयात. 

Deputy Chief Minister and State Finance Minister Devendra Fadnavis presented the CAG report of BMC in the Assembly today. On this occasion, he broke the rules and gave a speech on the CAG on the insistence of the members. Also, he pointed finger at the corruption in BMC. Let’s see what actually happened.

    follow whatsapp