Vidhan Sabha: Devendra Fadnavis यांनी सभागृहात BMC CAG REPORT द्वारे भ्रष्टाचाराचा पाढाच वाचला| Shivsena

मुंबई तक

25 Mar 2023 (अपडेटेड: 14 Jul 2023, 12:29 PM)

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बृहन्मुंबई महापालिकेच्या कामात भ्रष्टाचार झाला असल्याचा मुद्दा कॅगच्या अहवालाच्या आधारे मांडला. यामुळे पुन्हा एकदा भाजपकडून उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

follow google news

हे वाचलं का?

उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत बीएमसीचा कॅग अहवाल मांडला. यावेळी त्यांनी सदस्यांच्या आग्रहास्तव नियम मोडून कॅगवर भाषणही केलं. तसेच, बीएमसीमधील भ्रष्टाचारावरही त्यांनी बोट ठेवलं. नेमकं काय घडलं पाहूयात. 

Deputy Chief Minister and State Finance Minister Devendra Fadnavis presented the CAG report of BMC in the Assembly today. On this occasion, he broke the rules and gave a speech on the CAG on the insistence of the members. Also, he pointed finger at the corruption in BMC. Let’s see what actually happened.

    follow whatsapp