mumbaitak
उद्धव ठाकरेंच्या प्रश्नांना देवेंद्र फडणवीसांचं थेट उत्तर
मुंबई तक
22 Feb 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:13 PM)
उद्धव ठाकरे यांनी 20 फेब्रुवारी रोजी तेलंगणाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपवर थेट निशाणा साधला. सुडाच्या राजकारणावरून ठाकरेंनी भाजपवर टीका केली, या सगळ्याला देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं. सुडाचं राजकारण कोण करतय, हे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे, असं म्हणत फडणवीसांनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिलय.
ADVERTISEMENT