mumbaitak
चंद्रकांत पाटलांनी नव्याने दिलेल्या तारखेमुळे पुन्हा चर्चांना सुरुवात झाली आहे
मुंबई तक
26 Feb 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:13 PM)
चंद्रकांत पाटील यांनी 10 मार्च रोजी सरकार पडणार असा उल्लेख केला होता, त्यानंतर त्यांनी पुन्हा एक तारीख दिली आहे. या तारखेदिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदीही पुण्यात येणार आहेत. ते नेमका का येणार आहेत, हेदेखील चंद्रकात पाटील यांनी पत्रकारांना सांगितलं आहे.
ADVERTISEMENT