भर मुलाखतीत एकनाथ शिंदेंचा आला उदय सामंतांना फोन

मुंबई तक

03 Aug 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 07:59 PM)

गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उदय सामंत यांना फोन केला. त्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर तत्काळ मंगेशकर रुग्णालयात मुख्यंमत्र्यांनी बोलावलं. मुंबई तकशी संवाद सुरु असताना उदय सामंत यांना आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला.

follow google news
हे वाचलं का?
    follow whatsapp