राष्ट्रवादी काँग्रेसनं आमदारकी देऊन तीन महिने होत नाही, तोच एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू झालीये. ही चर्चा सुरू होण्याचं कारण म्हणजे एकनाथ खडसेंनी त्यांची सुनबाईं खासदार रक्षा खडसेंसोबत दिल्लीत अमित शाहांची भेट घेतल्यामुळे… खडसे देवेंद्र फडणवीसांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. आता त्याच खडसेंना पुन्हा भाजपमध्ये घेऊन फडणवीसांना धक्का देण्याचा प्लॅन शिजतोय का, अशा चर्चांनाही उधाण आलंय. या चर्चांवर खुद्द खडसेंनीच स्पष्टीकरण दिलंय.
अमित शाहांच्या भेटीमुळे भाजपत ‘घरवापसी’च्या चर्चेला फुटलं तोंड; एकनाथ खडसे म्हणतात…
मुंबई तक
24 Sep 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 07:59 PM)
राष्ट्रवादी काँग्रेसनं आमदारकी देऊन तीन महिने होत नाही, तोच एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू झालीये. ही चर्चा सुरू होण्याचं कारण म्हणजे एकनाथ खडसेंनी त्यांची सुनबाईं खासदार रक्षा खडसेंसोबत दिल्लीत अमित शाहांची भेट घेतल्यामुळे… खडसे देवेंद्र फडणवीसांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. आता त्याच खडसेंना पुन्हा भाजपमध्ये घेऊन फडणवीसांना धक्का देण्याचा प्लॅन शिजतोय […]
ADVERTISEMENT