ADVERTISEMENT
स्व. गोपीनाथ मुंडेंच्या पुण्यस्मरणानिमित्त परळीत पोहचलेल्या एकनाथ खडसेंनी घरी जाऊन पंकजा मुंडेंची भेट घेतली. पंकजा मुंडे- खडसेंमध्ये सुमारे अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली. नेमकं या भेटीत काय झालं? दोघांमध्ये कोणत्या गोष्टींवर चर्चा झाली?
Eknath Khadse reached Parli and met Pankaja Munde. There was a closed door discussion between Pankaja Munde and Khadse for about half an hour. What exactly happened in this meeting?
ADVERTISEMENT