ADVERTISEMENT
उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवर आणि पाटण्यातील उपस्थितीवर मुखमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्री असताना फक्त दोन वेळा मंत्रालयात गेलेले काल सत्तेच्या लालसेने थेट पाटण्याला पोहोचले असल्याचं म्हणून शिंदेंनी हल्लाबोल केलाय.
eknath shinde allegation on uddhav thackeray shiv sena patna meeting latest maharashtra political news
ADVERTISEMENT