ADVERTISEMENT
ठाकरे गटाची शिवसैनिक रोशनी शिंदेला पोलीस संरक्षण देण्याची मागणी शिंदे गटाने केलीय. शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मीनाक्षी शिंदे यांनी पत्र लिहून मुख्यमंत्री आणि गृहखात्याकडे ही मागणी केली. मुख्यमंत्र्यांचे नाव बदनाम करण्याकरिता ठाकरे गटाचेच कार्यकर्ते रोशनी शिंदेला मारतील, असा आरोपही त्यांनी केला. रोशनी शिंदे मारहाण प्रकरणाच्या तिसऱ्या दिवशी महाविकास आघाडीने ठाण्यात एक भव्य मोर्चा काढला होता. दरम्यान तिसऱ्या दिवसाच्या रात्री शिंदे गटाने हे खळबळजनक आरोप केलेत.
eknath shinde camp wants protection for roshni shinde
ADVERTISEMENT