ADVERTISEMENT
एका जाहिरातीने युतीत वादाची ठिणगी टाकली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ‘राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’, ही शिवसेनेच्या कथित हितचिंतकाने दिलेली जाहिरात तुम्ही बघितली वाचली असेल. ही जाहिरात भाजपच्या वर्मी लागलीये. कारण त्या जाहिरातीनंतर शिंदे आणि शिवसेनेला तिखट प्रत्युत्तर भाजपकडून दिलं जाताना दिसतंय. उल्हासनगर, डोंबिवली आणि कल्याणमध्ये भाजप आणि शिंदे गटात पोस्टर वॉर सुरू असल्याचं दिसतंय. डोंबिवली कल्याणनंतर आता नांदेडमध्येही बॅनर्स झळतलेत. यावरून शिंदेंना डिवचण्यात आलंय… नेमकं काय घडलंय आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया