ADVERTISEMENT
बिहार राज्यातील पाटणा येथे सर्व विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार पाटण्यात दाखल होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पवारांचं कसं केलं स्वागत?