ADVERTISEMENT
सोमवारी १७ जुलैपासून विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली. यावेळी सभागृहातील कामकाज झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटातील आमदार भास्कर जाधव यांनी निलम गोऱ्हे यांच्याविरोधातील अविश्वास ठरावासंदर्भात भाष्य केलं.