ADVERTISEMENT
छत्रपती संभाजीनगरमध्ये कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात नागरिकांनी आंदोलन केलंय. यावेळी अब्दुल सत्तार यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केलीय. यामुळे अब्दुल सत्तारांचं मंत्रिपद धोक्यात येणार की काय अशा चर्चांना उधाण आलंय.