ADVERTISEMENT
केसीआर यांनी पंढरपुरात विठ्ठलाचं दर्शन घेतलं. यानंतर त्यांच्या उपस्थितीत अनेकांनी भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला. यावेळी बोलताना केसीआर यांनी शरद पवार आणि खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.