ADVERTISEMENT
राष्ट्रवादी पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त भाषण करताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रदेशाध्यक्ष पदावर भाष्य केलं. यासंदर्भात पत्रकरांशी बोलत असताना छगन भुजबळ यांनीही प्रदेशाध्यक्ष पद ओबीसी नेत्याकडे द्यायला हवं असं मत व्यक्त केलं.