ADVERTISEMENT
महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये ‘विठ्ठल आणि बडवे’ अशी चर्चा रंगली आहे. छगन भुजबळ, अमोल कोल्हे, जयंत पाटील यांनी आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी झाडत असताना राजकीय परिस्थितीच्या अनुषंगाने बडवे आणि विठ्ठल यांचा उल्लेख केला. राजकीय नेत्यांनी विठ्ठलाची आणि बडव्यांची बदनामी थांबवावी, अशी मागणी करीत राजकीय नेत्यांविषयी नाराजी व्यक्त केली.
In the current political situation in Maharashtra, the discussion of 'Vitthal and Badve' has taken place. Chhagan Bhujbal, Amol Kolhe, Jayant Patil mentioned Badve and Vitthal according to the political situation while making rounds of accusations and counter-accusations. He expressed his displeasure with the political leaders demanding that the political leaders should stop the defamation of Vitthal and Badwa.