ADVERTISEMENT
शरद पवारांच्या नेतृत्वाला त्यांचाच पुतण्या अजित पवारांनी आव्हान दिलं. राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आणि पक्षाची दोन शकलं झाली. पक्षातील एक गट वेगळा होत सरकारमध्ये सामील झाला. शिवसेनेसारखीच अवस्था आता राष्ट्रवादी काँग्रेसची झालीये. त्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं. पवार काका-पुतण्यामधील वाद टोकाला गेलेला असताना दोघेही एकाच मंचावर येणार आहेत. हे घडून येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे! आता मोदींमुळे काका पुतणे एकत्र कसे येणार? हे या व्हिडिओच्या माध्यामातून जाणून घेऊया