ADVERTISEMENT
महाराष्ट्राच्या राजकारणात पवार काका-पुतणे राजकीय मैदानात समोरासमोर आलेले असताना आता खान्देशातही एक कुटुंबात अशीच स्थिती उद्भवताना दिसतेय. राज्यात सर्वच राजकीय पक्षांना लोकसभा निवडणुकीचे वेध लागले असून, आता महाराष्ट्रात सून विरुद्ध सासरा असं दृश्य प्रचारात बघायला मिळणार आहे. हे कुटुंब दुसरं तिसरं कुणाचं नसून, ते आहे एकनाथ खडसे यांचं. आगामी काळात रावेर मतदारसंघात नेमकं काय घडणार आहे, हेच आपण या व्हिडीओत बघुयात