आमदार Sunil Bhusara यांनी कोणाला जाहीर केला पाठिंबा?

मुंबई तक

• 07:29 AM • 03 Jul 2023

eknath shinde devendra fadnavis uddhav thackeray aaditya thackeray dilip walse patil sanjay raut Sunil Bhusara

follow google news

हे वाचलं का?

अजित पवार यांनी २ जुलैला शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी महत्त्वाच्या प्रतिक्रिया दिल्या. या सगळ्या घडामोडींनंतर अजित पवार यांच्या जवळचे आमदार सुनील भुसारा यांनी देखील भूमिका जाहीर केली.

    follow whatsapp