ADVERTISEMENT
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना त्यांचेच पुतणे अजित पवारांनी धक्का दिला आणि राज्याच्या राजकारणात भूकंप झाला. अजित पवार काही आमदारांना सोबत घेऊन सरकारमध्ये सामील झाले आणि उपमुख्यमंत्रीही झाले. राष्ट्रवादीत उभी फूट पडलेली असतानाच आता अजित पवारांना दिलासा देणारी तर शरद पवारांना आणखी एक धक्का देणारी बातमी समोर आलीये. राष्ट्रवादीच्या आणखी 7 आमदारांनी अजितदादांना पाठिंबा दिलाय. आता हे नेमके आमदार कोण आहेत? हेच आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत.