ADVERTISEMENT
कोपरगावच्या दर्शना पवारची हत्या करणाऱ्या राहुलला पोलिसांनी मुंबईतून अटक केली. या प्रकरणी तो पोलीस कोठडीत होता. पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याला कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी कोर्टाने नेमकं काय सांगितलं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत..
Rahul, who killed Darshana Pawar of Kopargaon, was arrested by the police from Mumbai. He was in police custody in this case. As the term of police custody expired, he was produced in the court. We are going to know what exactly the court said this time through this video..