ADVERTISEMENT
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भुकंप घडलाय. शिंदे-फडणवीसांच्या सरकारमध्ये आता अजित पवारांचाही समावेश झालाय. रविवार २ जुलैला अजित पवारांनी राजभवनात तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलीये. यामुळे सगळ्यांनाच धक्का बसलाय. अजित पवारांसोबत राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतलीये. यावर आमदार आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत दिली अजित पवार यांच्यावर संतप्त प्रतिक्रिया..
Once again there has been an earthquake in the politics of Maharashtra. Now Ajit Pawar has also been included in Shinde-Fadnavis government. Ajit Pawar took oath as Deputy Chief Minister for the third time in Raj Bhavan on Sunday 2nd July. This has shocked everyone. Along with Ajit Pawar, many veteran leaders of NCP have taken oath as ministers. MLA Aditya Thackeray tweeted an angry reaction to Ajit Pawar.