ADVERTISEMENT
शरद पवारांपाठोपाठ उद्धव ठाकरेंनीही राज्यात दौरा सुरू केलाय. ठाकरेंनी दौऱ्याची सुरुवात विदर्भातून केलीये. विदर्भ दौऱ्यात ठाकरे पंतप्रधान मोदी आणि भाजपला लक्ष्य करत आहेत. पण, ठाकरेंच्या दौऱ्यामुळे अमरावतीतील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. ठाकरे अमरावतीत येण्याच्या आधीच राणा समर्थक विरूद्ध ठाकरेंचे शिवसैनिक असा संघर्ष बघायला मिळाला. आता नेमकं काय झालंय तेच या व्हिडिओच्या माध्यामातून बघुयात….