ADVERTISEMENT
पावसाळी अधिवेशनात सभागृहाचं कामकाज सुरू असताना आमदार रोहित पवार यांनी लाच घेण्याबद्दल मुद्दा मांडला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. पवार यांनी मांडलेल्या मुद्यांना अनुसरून देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं.