Samruddhi Highway Accident : ट्रॅव्हल्स किती सुरक्षित आहेत? प्रवासावेळी काय काळजी घ्यावी?

मुंबई तक

• 11:09 AM • 01 Jul 2023

eknath shinde devendra fadnavis uddhav thackeray aaditya thackeray dilip walse patil sanjay raut Samruddhi Highway Accident

follow google news

हे वाचलं का?

नागपूर वरून पुणे जाण्यासाठी निघालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्स यवतमाळ वरून रात्री 8 वाजता प्रवाशी घेऊन कारंजा मार्गे समृद्धी महामार्गावर चढली. रात्री दीड वाजताच्या सुमारास विदर्भ ट्रॅव्हल्सला अपघात अपघात झाला. यावेळी ट्रॅव्हल्स किती सुरक्षित आहेत आणि प्रवास करताना कशी काळजी घ्यावी याचा मुंबई तकने केलेला हा ग्राऊंड रिपोर्ट

From Nagpur to Pune, Vidarbha Travels boarded Samrudhi Highway via Karanja with passengers from Yavatmal at 8 pm. Vidarbha Travels met with an accident around 1:30 PM. This ground report done by Mumbai Tak how safe are the travels and how to be careful while travelling

    follow whatsapp