ADVERTISEMENT
राष्ट्रवादी पक्षात अजित पवार यांनी बंड केलं. राष्ट्रवादीतील एक गट वेगळा होत शिंदे-फडणविस सरकारमध्ये सामील झाला. यावरून रयत क्रांती सेनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली.