ADVERTISEMENT
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर बीआरएस पक्षाने नांदेडमध्ये शिबीर भरवलं. केसीआर यांच्या उपस्थितीत भारत राष्ट्र समिती पक्षाच्या वतीने राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघतील प्रमुख पदाधिकाऱ्यांचं राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबीर नांदेडमध्ये भरवण्यात आलं. या सभेवरून अशोक चव्हाणांनी बीआरएस वर निशाणा साधलाय…. चव्हाण बीआरएस वर काय बोललेत आपण या व्हिडिओच्य़ा माध्यमातून जाणून घेऊया…
BRS party held a camp in Nanded in the backdrop of the upcoming assembly elections. In the presence of KCR, a state-level training camp was held in Nanded on behalf of Bharat Rashtra Samiti Party for key office bearers of 288 assembly constituencies of the state. From this meeting, Ashok Chavan has targeted BRS.... Let's know what Chavan said on BRS through this video...