ADVERTISEMENT
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. राजभवनात २ जुलैला अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी अजितदादांसोबत राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी राजभवनात राष्ट्रवादीच्या कोणकोणत्या आमदार आणि खासदारांची उपस्थिती होती हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया