mumbaitak
Sanjay Raut यांच्या पत्रकार परिषदेवेळी Eknath Shinde ‘त्या’ मिटींगमध्ये होते
मुंबई तक
17 Feb 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:13 PM)
15 फेब्रुवारी रोजी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या नेत्यांवर हल्लाबोल केला होता. 2024 च्या सत्तेवरूनही पुन्हा ठाकरे सरकार येणार असल्याची ग्वाही दिली होती, या पत्रकार परिषदेला एकनाथ शिंदे उपस्थित नव्हते. त्यामुळे ते कुठे होते, हा प्रश्न अनेकदा विचारला जात होता, त्यावर शिवसेनेचे आमदार sunil Prabhu यांनी उत्तर दिलं आहे.
ADVERTISEMENT